2 मिनिटात करा स्टेटस चेक करा; लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाहीत
2 मिनिटात करा स्टेटस चेक करा; लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाहीत ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check) मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल एक सोपी आणि महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होतील. त्यामुळे महिलांना मकर संक्रांतीपूर्वी … Read more