खाद्य तेलाचे बाजारभाव । Edible Oil Rates
नमस्कार मित्रांनो! आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर. आज आपण खाद्य तेलाच्या किमतींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी, जर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी नसाल, तर लगेच सहभागी व्हा. तिथे तुम्हाला बाजारभाव आणि योजनांची सविस्तर माहिती सर्वात आधी मिळेल. चला तर मग, आता खाद्य तेलांच्या सध्याच्या किमती समजून घेऊयात.
खाद्य तेलाचे सध्याचे दर
सोयाबीन तेल
- आधीचा दर: ₹110 प्रति किलो
- नवीन दर: ₹130 प्रति किलो
शेंगदाणा तेल
- आधीचा दर: ₹175 प्रति किलो
- नवीन दर: ₹185 प्रति किलो
सूर्यफूल तेल
- आधीचा दर: ₹115 प्रति किलो
- नवीन दर: ₹130 प्रति किलो
महत्त्वाची माहिती
वरील किमती ऑनलाइन पद्धतीने आहेत, त्यामुळे या दरांमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन प्रत्यक्ष दर विचारू शकता.
धन्यवाद!
(मित्रांनो, याचप्रकारे आणखी महत्त्वाच्या बातम्या व माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत राहा.)